कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत संजूच्या आयुष्यात एका चिमुरड्याची एंट्री झालीये. कोण आहे हा कलाकार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.